अष्टविनायकातील तिसरा गणपती ; सिद्धटेकचा सिद्धिविनायक
अष्टविनायकातील तिसरा गणपती ; सिद्धटेकचा सिद्धिविनायक सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक…