हिवरगाव पावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची मुलगी ठार
हिवरगाव पावसा येथे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची मुलगी ठार संगमनेर / लोकवेध live न्यूज / अण्णासाहेब काळे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे बिबट्याने दिड वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना…