सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात आषाढी वारी निमित्त विद्यार्थ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्यालयात आषाढी वारी निमित्त विद्यार्थ्यांच्या पायी दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन संगमनेर / लोकवेध live न्यूज तालुक्यातील डिग्रज येथील विद्यालयामध्ये बुवाजी बाबा मंदिर ते डिग्रस पायी दिंडी सोहळ्याच्या…