कनोली विद्यालयात आनंददायी शनिवार अंतर्गत आरोग्य विषयी मार्गदर्शन 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 

संगमनेर तालुक्यातील कनोली येथे दि.6/7/2024 रोजी मा. श्री भा. सं. थोरात माध्य. व उच्च माध्य. विद्यालय कनोली या विद्यालया मध्ये आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत स्वतःच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनेचा कार्यक्रम घेण्यात आला

आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत सामुदायिक कवायत श्री व र्पे एस. एच सर यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आली तसेच श्री वाबळे सर यांनी विद्यार्थ्याना स्वतःचे आरोग्याचे रक्षण व त्यावरील उपाययोजना यावर व्याख्यान दिले. याप्रसंगी प्राचार्य श्री व र्पे के.एम. ज्येष्ठ शिक्षक श्री थोरात सर श्री दिघेसर, श्री खरात सर, श्री गवारी सर श्रीम. पांडकर मॅडम, श्रीम. कांबळे मॅडम व इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!