निर्मिती कॉलनी CCTV निगराणीखाली
निर्मिती कॉलनी CCTV निगराणीखाली संगमनेर / लोकवेध live न्यूज इंदिरानगर गल्ली क्रमांक ९ मधील निर्मिती कॉलनीमध्ये सुरक्षिततेसाठी नुकतेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहेत.सध्या शहरांमध्ये दुचाकी व सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट सुरू…
