शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ खताळ
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ खताळ आमदार अमोल खताळ यांचे तहसीलदार कृषी अधिकारी गटविकास अधिकार्यांना निर्देश अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या गावांची आ.खताळ यांनी केली पाहणी. संगमनेर / लोकवेध…
