चंदनेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा थायलंडमध्ये नृत्य स्पर्धेत डंका
चंदनेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा थायलंडमध्ये नृत्य स्पर्धेत डंका थायलंड (बँकॉक) येथे ८ ते १० गटात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल व ५ ते ७ च्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल गावात भव्य मिरवणूक सनई,ढोल…