कांताबाई सातारकर यांच्या नावाने राज्यस्तरीय लोक कलावंत पुरस्कार देणार
कांताबाई सातारकर यांच्या नावाने राज्यस्तरीय लोक कलावंत पुरस्कार देणार संगमनेरमधून आमदार अमोल खताळ यांनी केली घोषणा संगमनेर : लोकवेध live न्यूज विधायक उपक्रमातून तालुक्याच्या साहीत्यिक सांस्कृतिक आणि कला क्षेत्राला अधिक…