About Us


आम जनतेच्या दैनंदिन समस्या, शेती, शिक्षण, राजकारण, सहकार, पाटपाणी, शहरी व ग्रामीण भागाचे प्रश्न, त्यावरचे उपाय यासह विविध क्षेत्रातील नवनवीन घडामोडी, लक्षवेधी घडामोडीवर आधारित विश्लेषण असे चौरस खाद्य जिज्ञासू वाचकांना देण्याचा आमचा मनोदय आहे.

सुभाष भालेराव

1997 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. विविध दैनिकात विविध पदावरती काम केले आहे

दै. दिव्य मराठी, तालुका प्रतिनिधी दै. राष्ट्र सह्याद्री, सी न्यूज रिपोर्टर

error: Content is protected !!