झोळेश्वर विद्यालयाच्या खो-खो संघाचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
झोळेश्वर विद्यालयाच्या खो-खो संघाचे तालुकास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश १७ वर्षे वयोगटातील मुली प्रथम; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड — १४ वर्षे वयोगटातील मुलींना द्वितीय क्रमांक संगमनेर : हनुमान शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ,…
