मुलांनी वाडगाव पाणी पुरवठा विभाग कि मद्यपान अड्डा

पैठण : लोकवेध live न्यूज / गणेश उघडे 

 

पैठणतालुक्यातील मुलांनी वाडगाव येथील पाणी पुरावाठा विभाग बनला आहे मद्य पान अड्डा अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष सद्या उन्हाचा पारा खुप असल्या कारंनाने काही वयोरुद्ध निसर्गरम्य वातावरणात सावलीचा सहारा घेण्यासाठी पाणी पुरावाठा विभागात जातात व तिथे त्यांना सावली चा सहारा दूरच तर मद्यपान जुगारा साठी आलेल्या इसमचा त्रास सहन करावा लागतो आहे. सध्या पाणीपुरवठा विभागामध्ये तीन-चार कर्मचारी असून एकही उपस्थित राहत नाही व तेथे आलेले मद्यपान जुगारू एकमेकात वादविवाद करतात वादविवादात एकमेकांवर दगड फेक करतात याकडे कुठल्या कर्मचारी किंवा अधिकारी यांचे कुणाचेच लक्ष नाही तशेच आजूबाजूच्या राहादरीला ही खूप त्रास सहन करावा लागत आहे व गावातील पाण्याच्या पाईपलाईन बऱ्याचशा ठिकाणी लिकेज असल्याकारणाने हजारो लिटर पाणी वाया जात आहे याकडे कोणाचे लक्ष नाही वरिष्ठाने या कडे बारकाईने लक्ष द्यावे अशी गावकाऱ्यांची मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!