श्री देवराम (दादा) नारायण गोडगे प्रतिष्ठाणच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन 
संगमनेर / लोकवेध live न्यूज 
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील  डॉक्टर नंदकुमार गोडगे व सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट अविनाश शिवाजी गोडगे यांच्या श्री देवराम (दादा) नारायण गोडगे प्रतिष्ठानच्या वतीने संगमनेर तालुक्यातील व तळेगाव दिघे परिसरातील  दहावी व बारावी च्या परीक्षेमध्ये विशेष नैपुण्य मिळालेल्या शंभर विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव सोहळा रविवार दिनांक 2 जून रोजी  सकाळी नऊ वाजता संस्कृती मंगल कार्यालय, कोपरगांव रोड, तळेगाव दिघे या ठिकाणी  संपन्न होत आहे  या सोहळ्याचे हे तिसरे यशस्वी वर्ष असून आपण  उपस्थित राहून  गुणवंत विद्यार्थ्यांचे  मनोबल वाढवावे 
 कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री मा.श्री. अभिजित आहेर (सर) 
मोटिव्हेशनल ट्रेनर, युवकाचे प्रेरणास्थान मा. श्री. अनिल येवले (सर)
प्रमुख उपस्थीती
मा.श्री. बाबासाहेब कांदळकर(मा. सरपंच, तळेगाव दिघे)मा.श्री. सचिनभाऊ दिघे (संचालक, मोतकी संघ, संगमनेर)मा.श्री. बाळासाहेब दिघे(मा. जिल्हा परिषद सदस्य अ.नगर)मा.श्री. तात्याबाबुराव दिघे (मा. सरपंच, तळेगाव दिघे) मा.श्री. केरूशेठ दिघे
(चेअरमन, वि.वि. सोसायटी, तळेगाव दिघे)
मा.श्री. रमेशभाऊ दिघे(मा. उपसरपंच, तळेगाव दिघे) मा.श्री. सुनिल भाऊ उकिर्डे
(सामाजिक कार्यकर्ते) मा.श्री. मेजर महेंद्र सोनवणे(ओम साई डेव्हलपर्स, संगमनेर)
मा.श्री. मधुकर मल्हारी दिघे (मा. तंटामुक्ती अध्यक्ष, तळेगाव दिघे),मा.श्री. गणेश दिघे, सर
मा.श्री. विलास जोर्वेकर(संचालक, वि.वि. सोसायटी, तळेगाव दिघे),मा.श्री. अमोल भाऊ पाडेकर (घेअरमन, वि.वि.सोसापटी, वेस) मा.श्री. शरद वाळीबा भागवत,मा.श्री. लहानु बाबुराव सोनवणे,मा.श्री. दत्तू सुभाष दिघे (आशा मंडप, तळेगाव दिघे),मा.श्री. पत्रकार सुभाष भालेराव मा.श्री. पत्रकार दत्तात्रय घोलप,मा.श्री. मयुर नवनाथ दिघे(सरपंच, तळेगाव दिघे),मा.श्री. विलास आण्णा सोनवणे
(सरपंच, चिंचोली गुरव),मा.श्री. बाळासाहेब आहेर(सरपंच, करुले),मा.सौ. ज्योती मोकळ (सरपंच, चौरकोठे)मा.श्री. ज्ञानेश्वर सानप
आदर्श गाव (सरपंच, तिगाक),मा.सौ. शशिकला पवार,(सरपंच, निळवंडे),मा.श्री. शरद थोरात(सरपंच, कोकणगाव)मा.श्री. नवनाथभाऊ जोंधळे ( मा. सरपंच, कोठे कमळेश्वर)मा.श्री. पांडुरंग सुपेकर(सरपंच, वहझरी खुर्द)मा.सौ. संध्याताई गोर्डे (सरपंच, वहझरी बु)मा.श्री. महेश बो-हाडे (सरपंच, कसारे)मा.श्री. राहुल पोकळे (सरपंच, लोहारे)
मा.श्री. घनशाम भारस्कर(सरपंच, लोहारे-मिरपूर) मा.श्री. नंदकुमार डापसे(सरपंच, मेढवन)मा.श्री. श्रीनाथ थोरात (सरपंच, वडगावपान)
मुख्यध्यापक व शिक्षक
मा.श्री. हरिभाऊ दिघे, सर,मा.श्री. संजय बाबुराव लहारे, सर,मा.श्री. अडांगळे आर.बी. सर,मा.श्री. उत्तम नाना वर्षे, सर,मा.श्री. प्रकाश माधव कडलग, सर,मा.श्री. आण्णासाहेब दशरथ साठे, सर,मा.श्री. रघुनाथ विश्राम खुळे, सर,मा.श्री. साहेबराव कोल्हे, सर,सौ. चंद्रकला रहाणे, मॅडम,मा.श्री. विजय पिसे, सर,मा.श्री. संजय दिघे, सर,मा.श्री. बी.सी. दिघे, सर,मा.श्री. दत्तात्रय ढवळे, सर,मा.श्री. प्रदीप जगताप, सर,मा.श्री. ज्ञानेश्वर उकिर्डे, सर
 सुत्र संचालन
मा.श्री. ज्ञानेश्वर पिंगळे, सर
  दिनांक वार
रविवार दि. ०२/०६/२०२४ रोजी सकाळी ९ ते १० वाजता
ठिकाण – 
संस्कृती मंगल कार्यालय, कोपरगांव रोड, तळेगांव दिघे ता. संगमनेर जि.अ.नगर
आयोजक 
श्री. शिवाजी देवराम गोडगे
अॅड. अविनाश शिवाजी गोडगे जिल्हा व सत्र न्यायालय, संगमनेर
डॉ. नंदकुमार शिवाजी गोडगे साईबाबा हॉस्पिटल तळेगाव दिघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!