भारतीय जनता पार्टी इस्लामपूर शहर यांच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न
इस्लामपूर / लोकवेध live न्यूज
आज भारतीय संविधान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी इस्लामपूर शहर तर्फे भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांच्या मार्गदर्शनाखाली संविधान दिन मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. तसेच 26/11 मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना तसेच जवानांना पोलीस कर्मचारी यांना आदरांजली वाहण्यात आली.
आज संविधान दिनानिमित्त संविधानाचे पूजन व वाचन करण्यात आले.
यावेळी स्वागत व प्रस्ताविक भाजपा अल्पसंख्याक मोर्चा लोकसभा संयोजक फिरोज पटेल यांनी केले.
यावेळी अडवोकेट अमित वेटम साहेब यांनी भारतीय संविधान याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अशोक खोत साहेब, भाजपा ओबीसी प्रदेशसदस्य गौरवभाऊ खेतमर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस अल्ताफ भैया तहसीलदार, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संदीप राज पवार मेहरबान, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आशाताई पवार, महिला आघाडी शहराध्यक्ष काळे मॅडम,
