निरोगी समाजासाठी झटणाऱ्या आरोग्यविरा – कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात
निरोगी समाजासाठी झटणाऱ्या आरोग्यविरा – कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात महाराष्ट्राचे प्रमुख नेते असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे स्वच्छ प्रतिमा,कार्यक्षमता, अविश्रांत काम करण्याची पद्धत, साधेपणा, सुसंस्कृतपणा यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आधारवड आहे.…