श्री बालाजी सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन पदी मुरलीधर ठकाजी वाबळे तर व्हा चेअरमन पदी सौ उषा संजय वर्पे
पिंपरणे / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील
श्री बालाजी सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन पदी शेतकरी विकास मंडळाचे मुरलीधर ठकाजी वाबळे तर व्हा चेअरमन पदी सौ उषा संजय वर्पे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
श्री बालाजी सहकारी दूध संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली चेअरमन पदासाठी मुरलीधर ठकाजी वर्पे यांच्या नावाची सूचना मांडण्यात आली तर व्हा चेअरमन पदासाठी सौ उषा संजय वर्पे यांच्या नावाची सूचना मांडण्यात आली
चेअरमन, व्हा चेअरमन या दोन्ही पदांसाठी फक्त दोनच अर्ज असल्याने निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक दीपक पराये यांनी ही निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली यावेळी नवनिर्वाचित संचालक अरुण दगडू वर्पे,राजेंद्र सयाजी वर्पे, राजेंद्र वामन वर्पे, मदन बाळासाहेब वर्पे, आकाश दिनकर वर्पे,सुरेश बाबुराव कांबळे, कैलास म्हातारा वर्पे,इंद्रभान मारुती चौधरी आदी संचालक उपस्थित होते यावेळी शेतकरी मंडळाचे पदाधिकारी बंडू वर्पे, सतीश वर्पे, केशव वर्पे, काशीराम वाबळे,प्रकाश वर्पे, छबुराव वर्पे, मीराबाई सुधाकर वर्पे,दत्तू वर्पे, लहानभाऊ वर्पे, मीनानाथ वर्पे, शिवाजी जगताप, भागवत वर्पे, संदीप वाबळे, गोरख वर्पे यांनी नवनिर्वाचितांना शुभेच्छा दिल्या
निवडणूक अधिकारी दीपक पराये यांना संस्थेचे सचिव भाऊसाहेब वर्पे मदतीस रमेश वर्पे, राहुल वर्पे,गणेश फापाळे यांनी मदत केली
https://youtu.be/e94iBRZ9zNw?si=wYaVtMT-JiBXEKS2
याप्रसंगी शेतकरी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक घेण्यात आली होती चेअरमन व्हा चेअरमन यांच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे नवनिर्वाचित चेअरमन व्हा चेअरमन यांचे माजी महसूलमंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीर तांबे राजहंस दूध संघाची चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी अभिनंदन केले
https://youtu.be/Py7uD9lIFAg?si=Qf8nBhAa3EYDjTdq
