शिरडी लोकसभेत संगमनेर तालुकात गावनिहाय झालेले मतदान पहा एक क्लिक पर 

 संगमनेर / लोकवेध लाइव न्यूज़ 

नुकतीच शिर्डी लोकसभा मतदान प्रक्रिया पार पडली या मध्य में शिर्डी मतदारसंघात खासदार सदाशिव लोखंडे व माजी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात यांच्यात मुख्य लढत पार पडली या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्ष ताई रूपवते यांना मिळालेले मत आश्चर्यकारक आहे या निवडणुकीत भाऊसाहेब वाचचौरे यांना चांगल्या मतांनी निवडून आले  संगमनेर तालुका गावनिहाय मतदान पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा lokvedhlivenews  पीडीएफ फाइल ओपन होइल त्यानंतर आपल्याला संपूर्ण मतदान यादी पहावयास मिळेल 

 

संगमनेर लोकसभा परिणाम 2024

ओप्लस_0

संगमनेर-लोकसभा-परिणाम-2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!