शिक्षक मतदार संघ शिक्षक नेतृत्वाच्या प्रतीक्षेत-प्रा.दिलीप डोंगरे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
शिक्षकांच्या समस्या व अडचणी अनेक असतात. त्या सरकार दरबारी मांडण्यासाठी पदावर असणाऱ्या शिक्षकानेच शिक्षकांचे नेतृत्व करावे. याचा प्रत्यय मला आपले प्रश्न मांडताना शासन दरबारी आला. परंतु या *मतदारसंघांमध्ये संस्थाचालकांनी व इतर धनाड्यशक्तींनी घुसकुरी केली.* शिक्षक मतदारसंघ शिक्षकांच्या नेतृत्वाला पोरका झाला. पवित्र अशा शिक्षण क्षेत्रात दडपशाहीचा, हुकूमशाहीचा उदय झाला व शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर गदा आली.
????????????????????????
देशाने पाहिले आहे.2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीने विजय मिळविला
????????????????????????
आपल्या म्हातारपणाची काठी *पेन्शन* , प्रचलित पद्धतीने *टप्पा अनुदान* इतर अनेक शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी
*विचारवंत, बुद्धिमंत शिक्षकांनो जागे व्हा, शिक्षकांचा आमदार शिक्षकच करा* ही कळकळीची विनंती
????????????????????????
आपलाच पेन्शन पीडित नेतृत्व करणारा बंधू
*दिलीप काशिनाथ डोंगरे* अनुक्रमांक- 15
????????????????????????
