किशोर भाऊ दराडे यांना जो पाठिंबा दर्शविला आहे. त्या पाठिंब्याचा व माझा काहीही संबंध नाही.- दिलीप डोंगरे
जाहीर खुलासा*
➖➖➖➖➖➖
 शिक्षण संघर्ष संघटना या संघटनेने उमेदवार श्री किशोर भाऊ दराडे यांना जो पाठिंबा दर्शविला आहे. त्या पाठिंब्याचा व माझा काहीही संबंध नाही.
शिक्षण संघर्ष संघटनेचा मी उमेदवार नाही. या संघटनेने मला कोणत्याही प्रकारची उमेदवारीसाठी मदत केलेली नाही. माझ्या माहितीपत्रकात मी शिक्षण संघर्ष संघटनेचे कुठेही नाव वापरलेलंले नाही.माझे नाव लेटर पॅड वर सरचिटणीस असले तरी पेन्शन पीडित बांधवांची जुनी पेन्शन कोर कमिटी आहे. पेन्शन साठीच ती कोअर कमिटी तयार करण्यात आलेली आहे.कोणाला पाठिंबा देण्यासाठी नाही.
 *मी त्या पाठिंबाचा निषेध करीत आहे.*
????????????????????????
 माझी उमेदवारी कायम असून पेन्शन साठी माझा लढा चालूच आहे.
माझी उमेदवारी आमदारकीसाठी नसून पेन्शन साठी आहे जर आपण मोठ्या संख्येने मला पसंती क्रमांक 1 चे मतदान केले तर नक्कीच विद्यमान सरकार पेन्शनचा विचार करेल. भीती मनात ठेवू नका कोण जिंकेल व कोण हरेल यावर आपली पेन्शन अवलंबून नाही.
????????????????????????
 *दिलीप काशिनाथ डोंगरे
आपला पेन्शन पीडित बांधव व नाशिक शिक्षक मतदार संघातील अपक्ष उमेदवार
????????????????????????

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!