- बाप कंपनीच्या संवाद कट्ट्यात महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी संगमनेरच्या खोट्या विकासाचे काढले वाभाडे
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर तालुक्यातील अत्यंत दुष्काळी असणाऱ्या खडकाळ माळरानावर उभारलेल्या बाप कंपनीचे प्रमुख रावसाहेब घुगे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना आपल्या कंपनीत निमंत्रित केले त्यानंतर संवाद कट्टा घेण्यात आला या संवाद कट्ट्यात बाप कंपनीचे प्रमुख रावसाहेब घुगे यांनी महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांना आपण आमदार झाल्यानंतर तळेगाव निमोण परिसरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भोजापूरचारी आणि निळवंडे डाव्या कालव्याच्या विती रिका तसेच परिसरात निमोण तळेगाव परिसरात अवैधरित्या चालणारे चालणारे खडी स्टोन क्रेशर रस्त्यांची दुरावस्था शेतमाला विषयी दूध दुध दराविषयी विषयी तसेच तालुक्यात आरोग्यवस्थेचा उडालेला बोजबारा असे एका मागे एक अनेक प्रश्न विचारले मात्र महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी तेवढ्याच समर्पकपणे त्या प्रश्नाची उत्तरे देत मला पाच वर्षाची संधी मिळाली तर मी या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याला प्रथम प्राधान्य देईल माझी निवडणूक नुसते आश्वासन देण्यापूर्ती मी लढवत नाही तर या भागातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्या साठी लढवत आहे असे खताळ यांनी सांगितले यावेळी पाप कंपनीच्या वतीने उमेदवार अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला त्यांनी बाप कंपनी मधील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत चर्चा केली
