गणेश निवडणुकीत सभासदांनी त्यांच्या दहशतीचे झाकण उडवले- आ थोरात
गणेश निवडणुकीत सभासदांनी त्यांच्या दहशतीचे झाकण उडवले- आ थोरात दडपशाहीचा सुपडा साफ होऊन सभासदांना स्वातंत्र्य मिळाले- विवेक कोल्हे जल्लोषमय वातावरणात प्रचंड विराट सभा राहता / लोकवेध live न्यूज एकेकाळी समृद्ध…
