पिंपरणे ते घोडेझाप रस्त्यावरील पुलाच्या कामाची आशियाई विकास बँकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी; उत्कृष्ट दर्जाचे कौतुक!
पिंपरणे ते घोडेझाप रस्त्यावरील पुलाच्या कामाची आशियाई विकास बँकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी; उत्कृष्ट दर्जाचे कौतुक! पिंपरणे | प्रतिनिधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील पिंपरणे ते घोडेझाप या रस्त्यावर बांधण्यात आलेल्या…
