परंडा सकल मराठा यांच्यावतीने मुख्यमंत्री यांना परंडा तहसीलदारा मार्फत निवेदन.
परंडा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
परांडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सखल मराठा समाजांच्या वतीने परांडा शहर बंद ठेवून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली फाटा येथे आंदोलनाकावर झालेल्या लाठी चार्ज घटनेच्या निषेधार्थ परंडा तालुक्यातील मराठा समाज बांधव एकत्र येऊन परंडा शहर कडकडीत बंद ठेवून परंडा शहरातील तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले .
यावेळी परंडा शहरातील मराठा समाज बांधव आणि विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व परंडा शहराचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरेस्कर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे , तालुका उपाध्यक्ष महेश खुळे , जिजाऊ ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष आशा मोरेस्कर , नीता मिस्कीन , सुचिता खैरे , शिवानी काळे , सुनीता भगत , मीनाक्षी काळे , बालिका शिंदे , सुप्रिया भांडवलकर , राणी कोळगे , आश्विनी गवारे , पुनम सावंत , आनंद धुमाळ , शरद नवले , महेश शिंदे , रवी मोरे , शशिकांत क्षीरसागर , नाना मांडवे , देवानंद टकले , समाधान खुळे ,डॉ प्रशांत मांजरे , मनोज कोळगे , राहुल बनसोडे , संदीप पाटील , भाऊसाहेब खरसडे , देवानंद टकले , जमील पठाण , आजार शेख , निशिकांत क्षीरसागर शशिकांत जाधव , राजकुमार देशमुख , नजर शाही बर्फी वाले , जावेद पठाण , सलीम हनुरे , संजय कुमार बनसोडे , तानाजी बनसोडे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
