अमृतवाहिनी अभियांत्रिकीतील एमबीएच्या 12 विद्यार्थ्यांना 5.68 लाखांच्या पॅकेजवर नोकरी
अमृतवाहिनी अभियांत्रिकीतील एमबीएच्या 12 विद्यार्थ्यांना 5.68 लाखांच्या पॅकेजवर नोकरी संगमनेर / लोकवेध live न्यूज उच्च गुणवत्तेच्या तांत्रिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास विकासासाठी अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन…
