आ.थोरात यांच्या मागणीतून निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले
आ.थोरात यांच्या मागणीतून निळवंडे कालव्याचे आवर्तन वाढले शेतकऱ्यांमध्ये आनंद संगमनेर / लोकवेध live न्यूज -निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून सुरू असलेले आवर्तन वाढवून दुष्काळी भागातील जास्तीत जास्त गावांमधील शेतकऱ्यांना पाणी मिळावे…
