केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी .
केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची पाहणी . परंडा तालुका / प्रतिनिधी हनुमंत मस्तुद धाराशिव जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृत्ती आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतपिकांचे,सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे…
