“कोळवाडे गावात भक्तीचा सोहळा — बुधवारपासून श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाची जय्यत तयारी
“कोळवाडे गावात भक्तीचा सोहळा — बुधवारपासून श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाची जय्यत तयारी कोळवाडे (ता. संगमनेर) — प्राचीन भक्ती आणि पारंपरिक उत्साह यांचा मिलाफ असलेला श्री भैरवनाथ यात्रा उत्सव २०२६ कोळवाडे येथे मोठ्या श्रद्धाभावात…
