थोरात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ – प्राचार्य डॉ.वाघ ; आनंद मेळाव्यात विविध उपक्रमांचा शुभारंभ
थोरात महाविद्यालय हे विद्यार्थ्यांसाठी संस्कारपीठ – प्राचार्य डॉ.वाघ ; आनंद मेळाव्यात विविध उपक्रमांचा शुभारंभ संगमनेर / लोकवेध live न्यूज परिपूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयात सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन…
