नागरिकांच्या सेवेसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू !
नागरिकांच्या सेवेसाठी शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू ! उत्तर अहमदनगर मधील ६ तालुक्यातील नागरिकांची पायपीट थांबणार अर्धन्यायिक प्रकरणांच्या होणार सुनावण्या शिर्डी / लोकवेध live न्यूज उत्तर अहमदनगर मधील कोपरगाव,…
