जवळे कडलग येथील चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला… नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा बळी.
जवळे कडलग येथील चार वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला… नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा बळी. संगमनेर / संजय गोपाळे संगमनेर तालुक्यातील ( चिखली रोड ) जवळे कडलग गावातील रस्त्यालगत असलेल्या सुरज दिलीप…
