पिंपरणेत लक्ष्मीआई देवी च्या सातव्या माळेची मिरवणूक संपन्न
पिंपरणेत लक्ष्मीआई देवी च्या सातव्या माळेची मिरवणूक संपन्न पिंपरणे /लोकवेध live न्युज पिंपरणे गावचे ग्रामदैवत लक्ष्मी आई नवरात्र उत्सव अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू असून या काळात धार्मिक कार्यक्रम पार पडत आहे…
