भास्करराव खेमनर यांना अंभोरे गणातून पंचायत समिती सदस्य पदाची उमेदवारी द्यावी – सामाजिक कार्यकर्ते अरुण राहिंज
भास्करराव खेमनर यांना अंभोरे गणातून पंचायत समिती सदस्य पदाची उमेदवारी द्यावी – सामाजिक कार्यकर्ते अरुण राहिंज अंभोरे गणातील ग्रामस्थ व कार्यकर्त्यांची जोरदार मागणी संगमनेर तालुका प्रतिनिधी :लोकवेध live न्यूज अंभोरे…
