भोजापुर पाणी प्रश्न पेटणार..?नान्नज दुमालात निर्धार सभा..!!
भोजापुर पाणी प्रश्न पेटणार..?नान्नज दुमालात निर्धार सभा..!! नान्नज दुमाला / लोकवेध live न्यूज / दत्तात्रय घोलप संगमनेर तालुक्यातील निमोण-तळेगाव गटातील भोजापूर पूर चारी पट्ट्यात येणारे गावे नान्नज दुमाला,बिरेवाडी,काकडवाडी,सोनोशी…
