राजकारणातील देवमाणूस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात – नामदेव कहांडळ
राजकारणातील देवमाणूस माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात – नामदेव कहांडळ राजकारणातील राजहंस महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे. देशाला विचारातून आणि कृतीतून दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतराव…
