विदयार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील-टी.एन.कानवडे.
विदयार्थ्यांनी तयार केलेल्या वैज्ञानिक प्रतिकृती कौशल्याला वाव देणाऱ्या ठरतील-टी.एन.कानवडे. सत्यनिकेतन संस्था स्तरीय गणित,विज्ञान प्रदर्शन संपन्न. पिंपळगाव नाकविंदा / लोकवेध live न्यूज विज्ञान प्रदर्षण विदयार्थ्यांच्या सुप्त गुणांना दिशा देणारे व्यासपीठ असुन…
