शिवसेना शिंदे गट ओबीसी व्हीजेएनटीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदिप राज भोंडे
शिवसेना शिंदे गट ओबीसी व्हीजेएनटीच्या जिल्हाध्यक्षपदी प्रदिप राज भोंडे अहिल्यानगर : लोकवेध live न्यूज शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी व्हीजेएनटीच्या अहिल्यानगर उत्तर विभाग जिल्हाध्यक्षपदी प्रदीपराज भोंडे यांची निवड करण्यात आली आहे.…
