श्रीक्षेत्र मालुंजे येथे ग्रामदैवत खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवाची जय्यत तयारी
श्रीक्षेत्र मालुंजे येथे ग्रामदैवत खंडोबा देवस्थान यात्रा उत्सवाची जय्यत तयारी संगमनेर श्रीक्षेत्र मालुंजे येथे सालाबाद प्रमाणे ग्रामदैवत खंडोबा यात्रा उत्सवाची तयारी गावचे माजी सरपंच संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली…
