संगमनेरात ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या जळून खाक
ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या जळून खाक संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली घटना संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे कोप्या करून राहणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या ३ झोपड्या अचानक लागलेल्या…
