भारत राष्ट्र समिती पक्षाचे चे जन कार्यालयाचे उद्घाटन.
माढा तालुका / लोकवेध live न्यूज / हनुमंत मस्तुद
परंडा शहरामध्ये भारत राष्ट्र समिती चे परंडा मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तथा महाराष्ट्र समन्वयक माननीय शंकर अण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी सैनिक तथा धाराशिव जिल्हा समन्वयक व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. रामजीवन बोंदर यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभा जिल्हा युवा समनव्यक नवनाथ जाधवर (जिल्हा सहसमनव्यक) चंद्रकांत भराटे (समन्वयक भूम परंडा वाशी ) प्रा. मारुती (आबा) कारकर सहसमन्वयक धाराशिव कालुभाई सौदागर (सामाजिक कार्यकर्ते) मा. श्री .गुरुदास कांबळे (तालुका विधानसभा संपर्क प्रमुख)
उपस्थीत मान्यवर ॲडव्होकेट एस बी खोत पाटील, ॲडव्होकेट भाऊसाहेब मुंडे भूम, परंडा तालुका समनव्यक अशोक कारकर, युवा समनव्यक पै . अक्षय दादा शिंदे युवा शहर प्रमुख स्वप्नील खोसे पाटील, निलेश मुंडे अक्षय काशीद, तुकाराम जाधवर तांबेवाडी, श्रीकांत मोराळे तांबेवाडी अविनाश टेकाळे, संतोष खंकाळ, साबीर शेख आधी कार्यकर्ते उपस्थित होते
परंडा येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घानप्रसंगी जिल्हा समवयक रामजीवन बोंदरसाहेब यांचे मारगदर्शनपर भाषण झाले
सदर जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आणि युवकांनी kcr यांच्या तेलंगणा मॉडेल ची महाराष्ट्रात अंमलबजावणी व्हावी आणि शेतकरी वर्ग सुखी व्हावा यासाठी बी आर एस पक्षात नव्याने प्रवेश केला..
नितीन विलास तांबिले परमेश्वर जरीचंद लाडे किरण शिंदे विशाल शिंदे सचिन शिंदे रणजीत तांबिले किशोर शिंदे आकाश बडेकर सोहम जगदाळे अक्षय सांगडे सचिन कारकर नवनाथ चांद तारा शेख अमीर शेख सचिन कणचे दादा सल्ले लक्ष्मण सल्ले चंदू सल्ले गजेंद्र आप्पा वारे तुषार पवार, अभिषेक पवार, अतुल पवार, अर्जुन काळे या कार्यकर्त्यांसह अनेक शेकडो युवकांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.
