संगमनेर शिवसेनेच्या वतीने नागरिकांना हक्काचा सातबारा उतारा मिळावा म्हणून नगरपालिकेला निवेदन
संगमनेर / लोकवेध live न्यूज
संगमनेर शिवसेनेच्या वतीने आज संजय गांधी नगर परिसरातील नागरिकांना हक्काचा सातबारा उतारा मिळावा असेसमेंट उतारा 8अ मिळावा म्हणून नगरपालिकेला निवेदन देण्यात आले होते त्या संदर्भात आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुलजी वाघ यांच्याबरोबर चर्चा करून संजय गांधी नगर परिसरातील नागरिकांचा सर्वे सुरू झाला आहे व त्यांना सातबारा असेसमेंट उतारा फार्म भरून जागेवर घराचे मोजमाप करून डिसेंबर महिन्याच्या आत सर्व लाभधारकांना घरधारकांना हक्काचा सातबारा उतारा मिळणार शिवसेनेच्या या कार्याला नागरिकांनी सलाम केले आहे तसेच शिवसेना शहर प्रमुख अमर भाऊ कतारी यांचे आभार मानले आहेत त्याचप्रमाणे तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे व इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांचे देखील सदर नागरिकांच्या वतीने आभार मानण्यात येत आहे*
