संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे जगदंबा सुपर शॉपी चे भव्य उद्घाटन संपन्न
जाखुरी / लोकवेध live न्यूज
ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या किराणामाला विषयी समस्या ओळखून शिंदे बंधूंनी संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथे जगदंबा होलसेल किराणा शॉपी सुरू केली असून किराणा मालासाठी शहरात जाण्याची गरज राहिली नाही
https://youtu.be/mnUwx-QB40s?si=Q7Seax7yxIOFKRwp
शहरातील बाजारभावाप्रमाणेच ग्रामीण भागातही मिळणार होलसेल किराणा तसेच स्वच्छ निवडक नामांकित कंपनीचे दर्जेदार प्रोडक्ट, जलद सेवा अशी वैशिष्ट्य व सुविधा जगदंबा सुपर शॉपी मध्ये मिळणार आहे अशी माहिती जगदंबा सुपर शॉपी चे मालक सचिन शिंदे यांनी दिली
या सुपर शॉपीच्या उद्घाटन प्रसंगी
प्रभाकर शिवराम शिंदे,सचिन प्रभाकर शिंदे
अमोल शिंदे, संभाजी कासार, विठ्ठल शिंदे गणपत शिंदे, राहुल कान्होरे,विजय पानसरे,
सागर पानसरे,राजेंद्र देशमुख, किसन पानसरे,
दत्तू पानसरे, रमेश खैरे, घमाजी पानसरे, विश्वनाथ शिंदे, दत्तात्रय वाळुंज, बाबासाहेब गुळवे, संजय गुळवे, सागर शिंदे, हरी वर्पे, राजेंद्र वर्पे, जयदीप पानसरे, भाऊराव शिंदे, सुरज मतकर, दत्ताराम शिंदे, विनोद दिघे, राजकिरण शिंदे, बाबासाहेब शिंदे, आधी सह रहिमपूर जाखुरी व परिसरातील ग्रामस्थ, पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते
