डॉ. किरण काळे यांचे स्वस्तिक धाडीवाल मल्टी स्पेशलिस्ट  हॉस्पिटल 3 ऑक्टोबर पासून  आपल्या सेवेत 
नाशिक / लोकवेध live न्यूज 
नाशिक शहरात मध्यवर्ती ठिकाणी सुरू होत असलेल्या स्वस्तिक धाडीवाल  अद्ययावत  व सुसज्ज, अत्याधुनिक  मल्टी स्पेशलिस्ट  हॉस्पिटल चा भव्य उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे या उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती स्त्री रोग तज्ञ डॉक्टर किरण काळे जनरल सर्जन डॉक्टर सचिन देवरे सिम्स हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ संदेश निकम छत्रपती हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ  तुषार वाघ यांनी केली आहे
स्वस्तिक धाडीवाल  अद्ययावत  व सुसज्ज, अत्याधुनिक  मल्टी स्पेशलिस्ट  हॉस्पिटल 24 तास  सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध असून रुग्णांना मिळणार आहे हक्काचा दवाखाना व कमी खर्चात उपचार
  या दवाखान्यात 24 तास रुग्णांना मिळणार आहेत या सुविधा
हृदयरोग अतिदक्षता विभाग (I.C.C.U.)
मेंदू विकार शस्त्रक्रिया,सांधेरोपण व मणक्याची शस्त्रक्रिया,मणक्यांचे उपचार व शस्त्रक्रिया
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (लॅपरोस्कोपी),प्लास्टीक सर्जरी,एन्डोस्कोपी विभाग,बालरोग विभाग
अस्थिरोग विभाग,कॅन्सर विभाग,जनरल मेडीसीन व सर्जरी,स्त्रीरोग व प्रसुती विभाग डायलिसीस (अपोहन) विभाग,मूत्रपिंड रोग उपचार व शस्त्रक्रिया,कान, नाक, घसा रोग विभाग अत्याधुनिक अतिदक्षता विभाग
अतिदक्षता विभाग,आधुनिक व सुसज्ज ऑपरेशन थिएटर, इंडस्ट्रीयल ट्रॉमा सेंटर
,अपघात विभाग,इकोकार्डीओग्राफी व डॉप्लर
 डिजीटल एक्स-रे युनिट,कॉम्प्युटराईज्ड पॅथॉलॉजी लॅब,सोनोग्राफी, २४ तास मेडिकल सुविधा,रुग्णवाहिका उपलब्ध,आयुर्वेद वेलनेस सेंटर,लेझर शस्त्रक्रिया, लहान मुलांचे अतिदक्षता विभाग,संसर्गजन्य आजारासाठी स्वतंत्र रुम्स्, स्पेशल  / सेमी स्पेशल रुम्स,डिलक्स रुम्स व जनरल वॉर्ड या ठिकाणी मिळणार आहे
 तरी सर्वांनी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती स्वस्तिक धाडीवाल हॉस्पिटल ग्रुपचे डायरेक्टर  डॉक्टर किरण काळे यांनी केले आहे
 पत्ता
मातोश्री नगर  स्वस्तिक धाडीवाल हॉस्पिटल त्रंबक रोड ठक्कर बाजार समोर मातोश्री नगर
 डॉ. किरण काळे 7798950156

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!