अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड संगमनेर / लोकवेध live न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट मानांकनासह देशातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या व नेक चा…
