आ.थोरात यांचे प्रयत्नातून निमगाव भोजापुर म्हाळुंगी पुलाकरता 3 कोटींचा निधी
आ.थोरात यांचे प्रयत्नातून निमगाव भोजापुर म्हाळुंगी पुलाकरता 3 कोटींचा निधी संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकवेध live न्यूज तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामांसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी…
