जाखुरीत जाखूआई यात्रा उत्सवास मंगळवार प्रारंभ
जाखुरीत जाखूआई यात्रा उत्सवास मंगळवार प्रारंभ संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील जाखुरी येथील जागृत देवस्थान श्री जाखुआई मातेच्या यात्रा उत्सवास मंगळवार दिनांक १६/०४/२०२४ पासून प्रारंभ होत आहे. या…
