दाढ खुर्द येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
दाढ खुर्द येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप दाढ खुर्द / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ खुर्द येथे लोकशाहीर…
