चंदनापुरी गावात सर्व जाती,धर्मीयांच्या अंत्यविधीसाठी मोफत सरपणाची व्यवस्था चंदनापुरी येथील मुळगंगा पतसंस्थेचा समाजहितार्थ पुढाकार
चंदनापुरी गावात सर्व जाती,धर्मीयांच्या अंत्यविधीसाठी मोफत सरपणाची व्यवस्था चंदनापुरी येथील मुळगंगा पतसंस्थेचा समाजहितार्थ पुढाकार मानवाच्या मृत्यूनंतर अंतिम संस्काराच्या प्रक्रियेत लागणाऱ्या अत्यावश्यक बाबींपैकी एक विशेष बाब म्हणजे सरपण सरपणाचा प्रश्न चंदनापुरी…
