नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीवर फडकला महायुतीचा भगवा ; सरपंचपदी महायुतीचे निखिल निळे यांची निवड
नांदुरी दुमाला ग्रामपंचायतीवर फडकला महायुतीचा भगवा ; सरपंचपदी महायुतीचे निखिल निळे यांची निवड संगमनेर / लोकवेध live न्यूज संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या पश्चिम पट्ट्यातील नांदुरी दुमाला ग्रामपंचायती…
