पदाचा कोणताही बडेजाव नाही, खुर्चीचा अहंकार नाही… हाच आमदार अमोलभाऊ खताळ यांचा साधेपणा!*
*पदाचा कोणताही बडेजाव नाही, खुर्चीचा अहंकार नाही… हाच आमदार अमोलभाऊ खताळ यांचा साधेपणा!* संगमनेर राजकारणात अनेक वर्षांचा अनुभव, मोठमोठी पदे आणि सत्तेचा प्रदीर्घ प्रवास असला तरी सर्वसामान्य माणसाला किती सन्मान…
