पोखरी हवेलीत किलबिलाट चिमुकल्यांचा….!
पोखरी हवेलीत किलबिलाट चिमुकल्यांचा….! संगमनेर लोकवेध live न्यूज तालुक्यातील पोखरी हवेली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकताच “किलबिलाट चिमुकल्यांचा” हा विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. अनेकवीध गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांची…
