बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी ईश्वरीची आमदार थोरातांकडून विचारपूस ; हॉस्पिटल प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना
बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी ईश्वरीची आमदार थोरातांकडून विचारपूस ; हॉस्पिटल प्रशासनाला काळजी घेण्याच्या सूचना मेडिकव्हर हॉस्पिटलच्या प्रशासनाला ईश्वरी च्या प्रकृतीची माहिती विचारून तिची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या संगमनेर / लोकवेध live…
